Monday, September 01, 2025 07:08:18 AM
सीबीआयने आरकॉमविरुद्ध बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया ला तब्बल 2000 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी सीबीआयची पथके आज मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-23 14:37:16
Tharali Floods : थराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तुनरी गधेरा येथे पूर आला आहे. मुसळधार पावसानंतर अनेक घरांची पडझड झाली आहे. तहसील कार्यालयासह अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली आहेत.
Amrita Joshi
2025-08-23 12:50:05
जगदीप धनखड यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच अचानकपणे राजीनामा दिल्याने तर्कवितर्क सुरू झाले. कारण, त्यांच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 21 जुलैला आरोग्याचे कारण देत त्यांनी पद सोडले.
2025-08-23 11:49:26
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव पदाच्या जबादाऱ्यातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला.
2025-07-22 16:22:34
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
2025-07-21 21:22:23
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली एम्सने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.
2025-03-12 14:21:02
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं आणि छातीत वेदना जाणवू लागल्यानं दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
2025-03-09 11:29:25
सदनातला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले आहेत.
Apeksha Bhandare
2024-11-30 12:10:57
दिन
घन्टा
मिनेट